Karnatak

श्री संत डॉ. रामराव महाराज यांना श्रद्धांजली..

प्रतिनिधी : महेश हुलसूरकर

हुलसूर मध्ये श्री संत डॉ. रामराव महाराज यांना श्रद्धांजली
हुलसूर : येथे सकाळी गांधी चौकात बंजारा समाजाच्या वतीने व हुलसूर वाशी तर्फे दोन मी.मौन पाळुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी उपस्थित श्री गुरु बसवेश्वर संस्थान मठाचे पीठाधीपती श्री डॉ शिवानंद स्वामीजी, जि.पं.सदस्य सुधीर काडादी, ता.पं.सदस्य गोवींदराव सोमवंशी, ग्रामपंचायत अध्यक्ष मंगलाबाई डोणगावकर, ग्रा.पं.उपअध्यक्ष मल्लारी वाघमारे, ग्रा.प. सदस्य देवेंद्र पवार, चंद्रकांत देटणे, संगमेश भोपळे, लोकु पवार, सुभाष पवार, बणशीलाल राठोड, शिवाजी राठोड, शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button