Pandharpur

आणखी एका नवीन उद्योगाची मनसे सुरुवात,,,,,,इथेनॉल प्रकल्प,,,,,

आणखी एका नवीन उद्योगाची मनसे सुरुवात,,,,,,इथेनॉल प्रकल्प,,,,,

प्रतिनिधी
रफिक अत्तार

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सोलापूर येथील चिंचोली औद्योगिक वसाहतीमध्ये मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या एस. के. डिस्टलरी प्रायव्हेट लिमिटेड च्या 60 केएलपीडी च्या इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले,,
यावेळी मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश काका भोसले, समाजसेवक अमोल रॉकी बंगाळे,जिल्हा पतसंस्था फेडरेशन चे चेअरमन दिलीप पतंगे,मनसे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, मनसे जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर,शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख,नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, मनसे व्यापारी सेल चे जिल्हा अध्यक्ष जयवंत भोसले, उपशहर अध्यक्ष गणेश पिंपळणेरकर, पत्रकार अभिराज उबाळे, शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष महादेव मांढरे, एस. एस. आयकॉन चे संचालक एस. एस. शिंदे, आर पी आय चे अध्यक्ष विनोद दादा वाघमारे,सरपंच पप्पू पाटील,विभाग अध्यक्ष नागेश इंगोले, उपाध्यक्ष सागर घोडके, संभाजी भोसले, यश भोसले, सचिन कांबळे, अमोल अटकळे,ठेकेदार महेश पाटील इत्यादी उपस्थित होते,,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button