Karnatak

कर्नाटक सरकारकडून मंदिर पुजारीना आहार किट व धन साहाय्य

कर्नाटक सरकारकडून मंदिर पुजारीना आहार किट व धन साहाय्य

महेश हुलसूरकर कर्नाटक

कर्नाटक : हुलसूर येथील श्री भवानी माता मंदिर व जय हनुमान मंदिरातील पुजारीना कर्नाटक सरकारने आहार किट व तिनं हजार रुपये त्यांच्या बँकेत जमा करून धन साहाय्य केले.
कोरोना मुळे सर्वत्र लाँक डाउन झाल्याने मंदिर बंद करण्यात आल्याने पुजारी लोकांना रोजगार मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत असल्याने कर्नाटक सरकारने राज्यातील पुजार्याना आहार किट व त्यांच्या बँकेच्या खात्यात तिनं हजार रुपये जमा केले आहेत.
यावेळी हुलसूर तहसीलदार शिवानंद म्हेत्रे, गिरदावर मैनेश स्वामी, मचकुरी, मेहबूब व पुजारी ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button