Pandharpur

वीर मर्द कै अनिलराज डोंबे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन..

वीर मर्द कै अनिलराज डोंबे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन..

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरामध्ये महाराष्ट्र मध्ये गाजलेले कै अनिल राज डोंबे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अनिल राज मित्र मंडळ व अभिजित खटावकर मित्र मंडळ च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा पुरवठा कमी पडत असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे साहेब मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला असता त्या पार्श्वभूमीवर
कै. विरर्मद अनिलराज डोंबे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पंढरपूर अर्बन बँक बसवेश्वर चौक जवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेरक्तदात्यांना भेटवस्तूही देण्यात येत आहे असे आव्हान कै. अनिल राज डोंबे व अभिजित खाटवकर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button