अहमदनगर

परशुराम सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक

परशुराम सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक

कमलेश शेवाळे

अहमदनगर येथे शनिवार दि. २ नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक अहमदनगर शहरा मध्ये परशुराम सेवा महाराष्ट्र ची प्रदेश कार्यकारिणी बैठक अहमदनगर एमआयडीसी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स या सभागृहामध्ये होत आहे या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कामाचा आढावा व पुढील कामाचे नियोजन केले जाणार आहे आहे. व या बैठकीत काही नवीन पदाधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. या बैठकीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या बैठकीस श्री.अनिल मुळे राष्ट्रीय अध्यक्ष,श्री.ऊल्हास अकोलकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री.मोरेश्वर सदावर्ते राष्ट्रीय, उपाध्यक्ष, श्री विश्वजित देशपांङे प्रदेशाध्यक्ष, श्री.आबासाहेब एडके प्रदेश संघटक, श्री नाना कुलकर्णी आंतरराष्ट्रीय प्रवक्ते,सौ.अर्चना सरुङकर महिला प्रदेश संघटक, श्री.केदार पाटील युवा प्रदेश संघटक, श्री.उपेंद्र जपे प्रदेश उपाध्यक्ष, श्री.विनायक रत्नपारखी प्रदेश उपाध्यक्ष श्री.महेश सारणीकर प्रदेश उपाध्यक्ष, श्री.रविंद्र दिक्षित प्रदेश उपाध्यक्ष, ङॉ.संजय रुईखेङकर प्रदेश सरचिटणीस, सौ.उत्तरा अकोलकर महिला प्रदेश उपाध्यक्षा, सौ.प्रिया जानवे महिला प्रदेश उपाध्यक्षा, सौ.माधुरी पाठकमहिला प्रदेश उपाध्यक्षा, सौ.अंजली कुलकर्णी महिला प्रदेश उपाध्यक्षा, श्री.सागर कुलकर्णी प्रदेश युवा संपर्क प्रमुख, श्री.विष्णुपंत भालेराव पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख,ङॉ.धनंजय देशमुख पश्चिम महाराष्ट्र प्रसिध्दी प्रमुख, श्री.प्रशांत सुलाखे मराठवाडा मार्गदर्शक, श्री.स्वप्निल कुलकर्णी मराठवाडा अध्यक्ष.,श्री.प्रयागदास देशमुख मराठवाडा उपाध्यक्ष, सौ अंजुषा कुलकर्णी मराठवाडा महिला उपाध्यक्षा, हे मान्यवर उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत हि बैठक यशस्वी होण्यासाठी सौ शिल्पा सराफ स्वाती धनेश्वर व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत असे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख श्री कमलेश शेवाळे देवा यांनी सांगितले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button