Karnatak

मेहकर पोलीसांनी दोन दुचाकी चोरीला अटक…

मेहकर पोलीसांनी दोन दुचाकी चोरीला अटक…

महेश हुलसूरकर कर्नाटक

कर्नाटक : हुलासूर जवळ मेकर पोलिस स्टेशनमध्ये दुचाकी चोरांना अटक करण्यात आली आहे. डीवायएसपी डॉ. देवराज, पीएसआय नंदाकुमारा मुळे, एएसआय चंद्रशेखर शिबंदी.
महाराष्ट्र सीमेवर जवळच असलेल्या मेहेकर स्टेशनच्या परिसरात विविध गावातुन आंतर-शहरातून दुचाकी चोरांना पकडण्यात मेहेकर पोलिसांना यश आले आहे.
दोन दुचाकी चोरांना अटक करण्यात आली असून १.३० लाख रुपयांच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत गावात मागील काही दिवसांत दुचाकी चोरीची घटना वाढली आहे. ही पोलिसांना डोकेदुखी होती २८ मे रोजी वंजाराखेडा गावात पुन्हा दुचाकी चोरीची घटना घडली या प्रकरणी पीएसआय नंदकुमार आणि कर्मचार्‍यांच्या पथकाला यामध्ये यश आले
महाराष्ट्रातील शहजनी औरद गावचा २४ वर्षीय राजू व्यंकटराव दाबके याला ५ गाड्या चोरी केल्याप्रकरणी दुचाकींच्या आरोपाखाली अटक केली.
यावेळी उपस्थित डीवायएसपी डॉ. देवराज, पीएसआय नंदाकुमारा मुळे, एएसआय चंद्रशेखर, कर्मचारी सदस्य विकेश, ससिकुमार, बिरप्पा, प्रकाश आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button