आटपाडी

आटपाडी आधार फाउंडेशन कडून दिवाळी भेट वस्तू देऊन साजरी !

आटपाडी आधार फाउंडेशन कडून दिवाळी भेट वस्तू देऊन साजरी !

राहुल खरात

आटपाडी आधार फाउंडेशन कडून दिवाळी भेट वस्तू देऊन साजरी ! आटपाडी प्राध्यापक संताजी देशमुख आधार फाउंडेशन चे डॉ विनायक पवार, विजयसिह मोकाशी ,संदीपान पुजारी, वसंत सागर, रामकृष्ण देशमुख,मधुकर माळी,पांडुरंग गायकवाड, शाखाधिकारी, आयवळे भारत डिगोळे,शिरीष देशमुख,कार्यकारी संचालक,आर,पी देशमुख,कक्ष अधिकारी, मुक्तेश्वर माडगूळकर, प्रा,अनिल पाटील,प्रा,दीपक पाटील,प्रा,प्रमोद गायकवाड, एम एम चव्हाण,अजित भिंगे,प्रभाकर नांगरे,डॉ कैलाश लांडगे, ऍड,पोपट झेंडे प्रो, गुरव सर,प्रो,जे,जे,देशपांडे सर,या सर्वांनी घरोघरी जाऊन साडी, मोती साबण,तेल फराळाचे विविध प्रकार,मेणबत्ती, हे गोर गरीब गरजू लोकांना देऊन एक छान उपक्रम राबविला आहे ! आधार फाउंडेशन चे नावा प्रमाणे कार्य केले आहे ! गरीब लोकांची दिवाळी गोड साजरी झाली! आटपाडी मधून आधार फाउंडेशन चे अभिनंदन होत आहे !

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button