आटपाडी

आटपाडी मध्ये ‘तानाजी ‘ चित्रपट प्रदर्शित न होणे बाबत संभाजी ब्रिगेड तर्फ निवेदन सादर

आटपाडी मध्ये ‘तानाजी ‘ चित्रपट प्रदर्शित न होणे बाबत संभाजी ब्रिगेड तर्फ निवेदन सादर

आटपाडी राहुल खरात

आटपाडी तालुक्या मध्ये ‘ तानाजी” चित्रपट प्रदर्शित न होणे बाबत !
सचीन लंगोटे सर आटपाडी तहसीलदार , यांना संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष संतोष (दादा) शिंदे, साहेबराव चंदनशिवे, ऋषिकेश पाटील, नामदेव खरात, व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले आहे !
या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे !
या मध्ये चुकीच्या पद्धतीने चित्रिकरण केल्याचे दिसून येते आहे !
या चित्रपटातील वादग्रस्त भाग कमी करून चित्रपट प्रदर्शित करावा !
या चित्रपटातील वादग्रस्त भाग कमी करणे बाबत आपणा कडून योग्य ते आदेश देण्यात यावा यासाठी निवेदन सादर करण्यात आले !

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button