Karnatak

१७ वर्षे देश सेवा करून निव्रत झालेल्या जवानांचे स्वागत…

१७ वर्षे देश सेवा करून निव्रत झालेल्या जवानांचे स्वागत…

प्रतिनिधी : महेश हुलसूरकर


हुलसुर : वांजरखेड येथील इंडियन आर्मी १६ मद्रास रेजिमेंट मध्ये मेजर साब यांच्या गाडीचे ड्रायव्हर म्हणून जवान शेषेराव महादप्पा बिरगे मध्ये १७ वर्षे देश सेवा करून दि. ३१ रोजी त्याची १६ मद्रास रेजिमेंट मधून निव्रत करण्यात आले.
वांजरखेड चा भुमीपुत्र शेषेराव महादप्पा बिरगे हा निव्रत झाल्याची माहिती गावात कळताच गावात त्याची मिरवणूक काढली व समस्त वांजरखेड ग्रामस्थानच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि.पं.सदस्य नागनाथराव दादाराव बगदुरे प्रमुख पाहुणे निव्रत सैनिक हमीद लासुने, निव्रत सैनिक श्रीपती तांबोळे, इंडियन आर्मी अरुण पाटील अतिथी म्हणून शिवशंकर बेलुरे, शालिवान मदनुरे, नवनाथ बिराजदार, नंदकिशोर मुळे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषण वेदमूर्ती प्रभुलींग कनाडे यांनी केले आभार प्रदर्शन गणपतराव सुतार गुरुजी यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button