Yawal

युवती प्रदेशआध्यक्षापदी:- कु.कविता पाटील

युवती प्रदेशआध्यक्षापदी:- कु.कविता पाटील

यावल ( शब्बीर खान )

शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य जळगाव युवतिजिल्हाध्यक्षा दहीगाव येथील कुमारी.कविता ज्ञानेश्वर पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन पंढरपूर येथे झालेल्या शिवशंभू संघटनेच्या राज्य “शिवस्फुर्ती” राज्यस्तरीय मेळाव्यात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महादेव पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देवून युवती प्रदेशध्यक्षा पदी निवड करण्यात आली, कु.कविता पाटील हिने तालुका जिल्हास्तरावर काम करतांना वृक्षारोपण,रक्तदान,अन्नदान, गरीब गरजू सोबत सण उत्सव साजरे करण्यात नेहमी अग्रेसर आहे,या निवडीनंतर बोलताना त्यांनी म्हटले आहे की, जनसामान्यांच्या आवाज उठवणे, महिला हक्कासाठी व त्यांच्या अन्यायाविरुद्ध नेहमी लढा देण्यासाठी तप्तर असेल असे तिने निवडी नतंर म्हटले आहे..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button