Yawal

यावल येथे तारेकेश्वर महादेव मंदिराची कंपाउंड भित ची बाधण्याची मागणी

यावल येथे तारेकेश्वर महादेव मंदिराची कंपाउंड भित ची बाधण्याची मागणी

यावल (प्रतिनीधी). यावल नगरपालीका मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे समाज सेवक नितीन श्रावण सोनार यांनी दि. २०/०१/२०२३ रोजी
यावल शहरातील व्यास मंदिर कडील तारेकेश्वर महादेव
मंदिराची कपांउंड भिंत बांधुन मिळणेबाबत. अशे आयशाचे निवेदन नगर पालीकेचे कर्मचारी गायकवाड साहेब यांच्या कडे :- नितीन सोनार, समाजसेवक यांनी दिले आहे निवेदनात म्हटले आहे की , यावल शहरात एकमेव महादेव तारकेश्वर मंदिर आहे. त्याठिकाणी रोज असंख्य भाविक येत असतात. तरी त्या मंदिराच्या आजुबाजुची संरक्षण भिंत ही तुटली असुन त्याठिकाणी आजुबाजुची कुत्रे, डुकरे ही मंदिराच्या आत शिरतात व त्याठिकाणी घाण करुन जातात व त्या ठिकाणाचे पावित्र नष्ट होतांना दिसत आहे. तरी सदर या ठिकाणी लवकरात लवकर संरक्षण भिंत बांधुन मिळावी अशी मागणी केली आहे तसेच .निवेदनावर परिसरातील शहरवासीयांच्या स्वाक्षर्‍या आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button