Yawal

मारुळ चे सरपंच असद अहमद यांचा प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी केला सत्कार

मारुळ चे सरपंच असद अहमद यांचा प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी केला सत्कार

यावल (प्रतीनीधी)

यावल तालुक्यातील मारूळ गावाचे सरपंच तथा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष सय्यद असद अहमद जावेद अहमद यांचा वाढ दिवसा निमीत्त काँग्रेसचे जेष्ठ नेते व यावल तालुकाअध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा भेट दिली यावेळी जिया उल हक सय्यद, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य जावेद अहमद मोहम्मद अली, मल्टीपर्पज सहकारी सोसायटीचे चेअरमन सय्यद मसरूर अली,वी.का. सहकारी सोसायटीचे चेअरमन कबीर उद्दीन फारुकी,ग्रामपंचायत सदस्य सुलतान पटेल, मुक्तार उद्दीन फारुकी,मतिर उर रेहमान, हसरत अली, ग्रामपंचायत कारकून सय्यद परवेज,सै.इखलास , परविन हतकर,सरफराज तडवी, जमील भाई, इमरान भाई, तम्मा मामू, बाळू दादा, अखलाक, मोहम्मद सलीम, शब्बीर, जमील, मोहब्बत अली, आदी उपस्थितीत होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button