Yawal

यावल तहसीलच्या पुरवठा विभागाचा नियोजन शून्य कारभार

यावल तहसीलच्या पुरवठा विभागाचा नियोजन शून्य कारभार

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपुर तालुका यावल

येथील गेल्या चार महिन्यापासून यावल तहसीलच्या पुरवठा विभागाचा नियोजन शून्य कारभार सुरू असून कोणतेही नियोजन नसल्यामुळे सिद्धा पत्रिका धारकांच्या वेगवेगळ्या कामासाठी नागरिकांना गेल्या चार महिन्यापासून यावल सह फैजपूर आमोदा बामनोद पाडळसा हंबर्डे हिंगणा पिम्प्रुड विरोधा म्हैसवाडी अठरावल सांगवी चितोडा या गावांच्या नागरिकांची पायपीट होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी ला सामोरे जावे लागत आहे यावल तहसीलच्या पुरवठा विभागाकडून गेल्या चार महिन्यापासून सिद्धा पत्रिकेच्या वेगवेगळ्या कामासाठी नागरिकांचे कोणतेही काम होत नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे आणि त्यामुळे नागरिकांना शासकीय कामासाठी पायपीट करावी लागत आहे नवीन सिद्धा पत्रिका तसेच विभक्त जीर्ण झालेल्या सिद्ध पत्रिका अशा अनेक कामासाठी नागरिकांना यावल जावे लागते परंतु या परिसरातील नागरिकांचे या पुरवठा विभागात नियोजन शून्य कारभार होत असल्यामुळे नागरिकांना केवळ उद्या या परवा या सोमवारी या अशी उडवा उडवीचे उत्तर दिले जातात त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून स्वतः तहसीलदार महेश पवार यांनी या बाबीकडे लक्ष द्यावे आणि सिद्ध पत्रिका धारकांच्या होणाऱ्या अडचणी दूर कराव्या अशी मागणी होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button