Yawal

यावल पोलीस स्टेशनची अवैद्य धद्यांवर कार्यवाही शुन्य..!पाठबळ कोणाचे ? अवैध्द मटका बंद होणार कधी..?

यावल पोलीस स्टेशनची अवैद्य धद्यांवर कार्यवाही शुन्य..!पाठबळ कोणाचे ?
अवैध्द मटका बंद होणार कधी..?

यावल .शब्बीरखान(प्रतीनीधी) यावल शहर व तालुक्यात अवैदध व्यवसाय कांनी थैमाण घातले आहे सामान्य जनतेचे संसार उधवस्त होत असुन तरी पण यावल पोलीस स्टेशनची अवैदध धंद्या विषयी त् कार्यवाही शुन्य दिसत आहे यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा धाक संपला असे प्रश्न निर्माण होत आहे . सदर यावल शहरात व तालुक्यात सटटा मटका अवैधद रित्या सुरु असुन त्याचावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसुन ही कार्यवाही का होत नाही त्यांना कोणाचे पाठबळ आहे व या मध्ये पोलीसांचे अर्थपूर्ण संबध आहे का? असा प्रश्न सामन्य जनतेला पडला आहे . तसेच जळगाव जिल्हा मध्ये सर्वत्र अवेदध व्यवसायांनंवर
धाडसत्र सुरु आहे पण यावल शहरात सटटा मटका दारू पत्ता हे कोणालाही न घाबरता सर्रास सुरु आहे तर त्यांच्यवर कार्यवाही का होत नाही व कशामुळे असा प्रश्न निर्माण झाला आहे यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक साहेब यांनी स्वतह लक्ष देऊन यावल शहरात चालणारे अवैध्द धंदे बंद करावे अशी मागणी जोर धरत आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button