Nagpur

चांपा ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान सुरू

चांपा ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान सुरू

चांपा ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान सुरू

चांपा  : प्रतिनिधी अनिल पवार
उमरेड तालुक्यातील चांपा  येथील ग्रामपंचायतीकडून स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून,गावात  स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन .स्थानिक पंचायतीला या अभियानात ग्रामस्थांचे योगदानही मोठय़ा प्रमाणावर लाभत असून, चांपा  गाव  स्वच्छ, सुंदर, पर्यावरणपूरक देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरसावले आहे. 

चांपा ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान सुरू

गावाची स्वच्छता कायम राहण्यासाठी गावातील युवक व महिला  मेहनत घेत असून, सरपंच अतिश पवार  यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदानातुन गावातील रस्त्याकडेला गवताळ व झाडेझुडपाची साफसफाई व जिल्हापरिषद शाळा तसेच हनुमान मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली . 
विविध उपक्रम राबविण्यात नेहमी अग्रेसर राहणाऱ्या चांपा येथील सरपंच अतिश पवार, उपसरपंच अर्चना सिरसाम , सदस्य अस्मिता अरतपायरे , रेश्मा राऊत  सोबतच ग्रामस्थांचाही या स्वच्छता अभियान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button