Pune

साकुर्डी उपसरपंचपदी किरण भवारी यांची बिनविरोध निवड

साकुर्डी उपसरपंचपदी किरण भवारी यांची बिनविरोध निवड

पुणे : प्रतिनिधी दिलीप आंबवणे

साकूर्डी ग्रामपंचयत विद्यमान उपसरपंच वैभव लोहकरे ठरल्या प्रमाणे राजीनामा दिल्यानंतर विद्यमान सरपंच सौ ज्योती सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली किरण भवारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी माजी उपसरपंच किरण तळपे , विनायक चौधरी ग्राम. सदस्य सौ अर्चना सुपे, सौ पायल चौधरी, माजी सरपंच शांताराम तळपे, श्री चंद्रकांत सुपे बबन चौधरी, सुरेश निर्मळ, तुकाराम शेळके, सखाराम लांघी, धोंडीभाऊ भोकटे, सुरेश चिमटे, गंगाराम शेठ कोकणे, तुकाराम गाडेकर, ग्रामसेवक दुरापे मॅडम यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button