Amalner

अमळनेर विधानसभा मतदारसंघात अजून 13 व्यायाम शाळा इमारत होणार – कार्यसम्राट आमदार शिरीषदादा चौधरी

अमळनेर विधानसभा मतदारसंघात अजून 13 व्यायाम शाळा इमारत होणार – कार्यसम्राट आमदार शिरीषदादा चौधरी

अमळनेर विधानसभा मतदारसंघात अजून 13 व्यायाम शाळा इमारत होणार - कार्यसम्राट आमदार शिरीषदादा चौधरी

अमळनेर
मतदारसंघात 13 नवीन आधुनिक व्यायामशाळाचे निर्माण होणार आहेत,
हिंगोने खु प्र अ, हेडावे, रढावन राजोरे, मुडी प्र अ, कन्हेरे, कचरे गडखांब, मंगरूळ, तांदळी, गलवाडे, मुडी दरेंगाव, आमोदे, वसंतनगर, दळवेळ, येथे व्यायाम शाळा आधुनिक प्रकारची इमारत होणार आहे, प्रत्येक गावाला व्यायामशाळा होण्यासाठी आमदार शिरीषदादा सदैव प्रयत्नशील असतात त्याच्या यशस्वी पाठपुरावा मुळे व्यायामशाळा इमारत गावो -गावी निर्माण होत असल्याचे मतदार संघात दिसून येत आहे.

अमळनेर विधानसभा मतदारसंघात अजून 13 व्यायाम शाळा इमारत होणार - कार्यसम्राट आमदार शिरीषदादा चौधरी
तसेच राहीलेले प्रस्तावांना देखील लवकरच मंजुरी मिळवून प्रत्येक गावाला व्यायामशाळा व्हावी हाच निर्धार आमदार शिरीषदादा चौधरी यांनी केलेला आहे.
गावोगावी व्यायामशाळा निर्माण होत असल्याने जनतेसह युवक वर्गात समाधान व्यक्त होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button