Amalner

अमळनेरची सुपुत्री कु.यशवी राधेश्याम अग्रवाल हिचे घवघवीत यश

अमळनेरची सुपुत्री कु.यशवी राधेश्याम अग्रवाल हिचे घवघवीत यश

सी.बी.एस.ई बोर्डात इ. 12 वी कॉमर्स शाखेतुन पुणे जिल्ह्यातुन सर्वप्रथम
अमळनेर :- अमळनेर येथील बजरंगलाल बन्सीलाल अग्रवाल यांची सुपुत्री कु.यशवी राधेश्याम अग्रवाल ही पुणे जिल्ह्यात कार्मस शाखेत सी.बी.एस.ई. बोर्डात प्रथम क्रमाकांने उर्तीर्ण झाली असून तिला 98.20% प्राप्त झालेले आहे.

यशवी ही व्ही.के.पाटील मेमोरियल स्कुल मध्ये शिक्षण घेत होती. तिचा भविष्यात
सी.ए.होण्याचा मानस आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व मित्र परिवाराकडून तिचे कौतुक होत आहे. यशवीचे वडील राधेश्याम अग्रवाल, काका श्री.निरज अग्रवाल, काकु ममता अग्रवाल, आत्या कविता अग्रवाल हे सुध्दा सी.ए.आहेत. यशवीची आत्या कविता अग्रवाल ह्या सुध्दा याअगोदर इ.12 वीत महाराष्ट्र बोर्डात 12 वी आली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button