Amalner

निंब या गावची भविष्यामध्ये कडुनिंबाचे झाडांचे गाव म्हणून भविष्यामध्ये ओळख निर्माण होणार…

निंब या गावची भविष्यामध्ये कडुनिंबाचे झाडांचे गाव म्हणून भविष्यामध्ये ओळख निर्माण होणार…

अमळनेर : अमळनेर तालुक्यातील निंब या गावामध्ये 2020ते 21 यास आली बिहार पॅटर्न च्या माध्यमातून 2000 निम झाडांचे संवर्धन व संगोपन व रक्षन करून 2000 झाडे जगवली गेले आहेत त्याच्या माध्यमातून मागील वर्षांमध्ये 40 लोकांना रोजगार मिळाला आहे तसेच या वर्षी मागील वर्षीचा बिहार पॅटर्न योजनेचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे यावर्षी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत बिहार पॅटर्न वृक्षलागवडीच्या माध्यमातून 5000 कडूनिंब वृक्षाची वृक्ष लागवड करण्यात येत आहे या वर्षी अमळनेर तालुक्यामध्ये पाऊस अत्यत कमी प्रमाणात आहे हजारो हेक्टर पिके धोक्यात आहेत देखील अशी बिकट अवस्था असताना सुद्धा निम गावातील पाणी फाउंडेशनच्या चळवळीमध्ये काम करणारे अनेक वाॅटर हिरो टॅकरच्या मध्यमातून पाणी घालून हि वृक्षलागवड करत आहेत त्याच बरोबर या गावातील युवक तरुण मोठ्या प्रमाणामध्ये या वृक्षलागवडीच्या चळवळीकडे जिद्दीने मैदानामध्ये उतरले आहेत या 5000 वृक्षांच्या माध्यमातून निम गावातील गरजू व कष्टकरी युवक कष्टकरी मजूर अशा 100 बांधवांना मोठ्याप्रमाणात हजारो दिवसामध्ये रोजगार मिळणार आहे बिहार पॅटर्न योजनेच्या माध्यमातून हजारो वृक्ष तर जगवले जाणारच पण त्याच बरोबर या दूष्काळी परास्थितीमध्ये लाखो रूययाचीआर्थिक समृद्धी ही या वृक्षमिञिना प्रात्प होणार आहे तसेच पर्यावरणाचे संवर्धन रक्षण करण्याचे काम खूप मोठ्या प्रमाणात या मजूर बांधवांच्या हातून होणार या चळवळीमध्ये काम करणाऱ्या ध्येयवेड्या वृक्षप्रेमी यांना पुढील वाटचालीसाठी ग्रामपंचायत ,पंचायत समिती,पाणी फाऊंडेशन,सामिजिक वनिकरण या सर्वाच्या मदतिने हे काम पूढे नेन्यासाठी खूप मोलाची साथ माळत आहे वृक्ष लागवड करत असतानाचे काही फोटो???

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button