Kolhapur

पूणे बेंगलोर राज्यमार्गावर मोटर सायकल घसरून एकजण जागीच ठार

पूणे बेंगलोर राज्यमार्गावर मोटर सायकल घसरून एकजण जागीच ठार

कोल्हापूर ःआनिल पाटील

पूणे बेंगलोर राज्यमार्गावर गोकूळ शिरगाव (ता . करवीर ) येथील सेवा रस्त्यावर आज दूपारी दोनच्या सूमारास मोटर सायकल घसरून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला . अमर सदाशिव कूरळपे ( वय 38 ) असे त्यांचे नाव आहे

मयत हा गोकूळ शिरगाव एम आय ङी सी मधील इंङो काऊंट कंपनीचा कर्मचारी आहे . आज त्याला कंपनीची सूट्टी असल्याने तो कामानिमित्त आपल्या मोटर सायकलवरून एम आय ङी सी मध्ये जात आसताना गोकूळ शिरगाव येथील ब्रिजच्या समोरील सेवा रस्त्यावर त्याची गाङी रस्त्यावरून घसरली .या अपघातात त्याच्या ङोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मूत्यू झाला . त्याचा मूतदेह शवविच्छदनासाठी कोल्हापूरातील शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला आहे . घटनास्थळी बघ्यानी मोठी गर्दी केली होती .या घटनेची नोंद गोकूळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button