Kolhapur

अंबरीषसिंह घाटगे यांची करनूर पुरग्रस्तांची भेट

अंबरीषसिंह घाटगे यांची करनूर पुरग्रस्तांची भेट

कोल्हापूर- सुभाष भोसले

करनूरः गोकुळ संचालक व कोल्हापूर जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती यांनी करनूर पुरग्रस्तांना भेट दिली. यावेळी गावातील पुरबाधित घरे,व्यावसायिक यांच्याशी संवाद साधला. विद्या मंदिर करनूर शाळेची पाहणी केली. यांच दरम्यान ग्रामपंचायत करनूर याठिकाणी गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेकडून समस्या व अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी संरपच कविता घाटगे,उपसरपंच प्रविणकुमार कांबळे, सदस्य कुमार पाटील, तानाजी भोसले, रोहन पाटील, सतीश धनगर, संगिता जगदाळे,जयसिंग घाटगे, समीर शेख, राजमहमद शेख,जयेंद्र चौगुले,तातोबा चव्हाण, महमंद शेख, संभाजी पाटील, बाळासो धनगर,माजी उपसरपंच भाऊसाहेब नलवडे,बाळासो पाटील,राजू भोसले, दिलीप खोत, विठ्ठल कांबळे, आत्माराम कांबळे, भगवान कांबळे, कुमार चौगुले, संजय घोरपडे, सुनील पाटोळे, विलास चव्हाण,वैभव आडके, अनिकेत भोसले यांच्यासहीत कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button