Amalner

आबा (रावसाहेब पहेलवान) यांची कुस्तीगीर महासंघ अमळनेर तालुका उपाध्यक्ष पदी निवड

आबा (रावसाहेब पहेलवान) यांची कुस्तीगीर महासंघ अमळनेर तालुका उपाध्यक्ष पदी निवड

गणेश पाटील

अमळनेर सानेनगर चे उत्तुंग व्यक्तिमत्व व अमळनेर शहराला महाराष्ट्र चॅंपियन चा मान बहाल करणारे व सानेनगर भागातील तरूणांमध्ये आजही कुस्ती विषयी सतत मार्गदर्शन करून कुस्तीची परंपरा कायम राखणारे आबा (रावसाहेब पहेलवान) यांना सर्वप्रथम कुस्तीगीर महासंघ अमळनेर तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाले बद्दल खुप मनःपूर्वक अभिनंदन..
तसेच अमळनेर तालुक्यातील विवीध पदाधिकारी सह माननीय संजय भिला पाटील, अध्यक्ष व सर्व संचालक व विश्वस्त मंडळाचेही अभिनंदन

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button