Khandala

खंडाळा तहसीलदार कार्यालय समोर भाजपाच्या वतीने महा विकास आघाडी चा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन

खंडाळा तहसीलदार कार्यालय समोर भाजपाच्या वतीने महा विकास आघाडी चा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन

दिलीप वाघमारे

लोणंद दिनांक 25 प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या वतीने 25 फेब्रुवारी रोजी खंडाळा तहसीलदार कार्यालयाच्या गेट समोर धरणे आंदोलन महा आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन परिसर दुमदुमला भाजपला विश्वास घात करून काँग्रेस-राष्ट्रवादीला बरोबर घेऊन शिवसेनेने सत्ता स्थापन करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला शेतकऱ्यांना कर्जमाफी पदरी निराशा पडली त्याचबरोबर राज्यामध्ये महिला अत्याचारात फार मोठी वाढ होत असून राज्यात ठिक ठिकाणी महिलांच्या अत्याचाराला आळा बसत नाही म्हणून सरकार अपयशी आहे असे असताना महाविकास आघाडीमधील सरकार मंत्री गावोगावी हार तुरे जाहीर सभा यात मग्न आहे गोरगरीबांचे अश्रू पुसायला त्यांना वेळ नाही यामुळे भाजप सरकारच्या वतीने महा विकास आघाडी आघाडी मे राजीनामा देऊन सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही या कार्यक्रमास हर्षवर्धन शेळके पाटील प्राजक्त परदेशी अनिल कुदळे देविदास चव्हाण आदी कार्यकर्ते पदाधिकारी महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button