Khandala

खेड बु!ता.खंडाळा येथे उपसरपंच निवड

खेड बु!ता.खंडाळा येथे उपसरपंच निवड

दिलीप वाघमारे

खेड बु!ता.खंडाळा. याठिकाणी आज उपसरपंच निवड झाली. माजी पंचायत समिती सदस्य श्री. बापुराव धायगुडे पाटील यांच्या गटाचे श्री. गुलाबराव नामदेव धायगुडे पाटील बिनविरोध उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.त्यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बापुराव धायगुडे पाटील,विद्यमान सरपंच सौ.रंजनाताई धायगुडे,वि.वि.का.का.सेवा सोसायटी संचालक, कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ यांनी आंनद व्यक्त केला.

यावेळी सचिन धायगुडे दत्ता माने दिगंबर अधिक ठोंबरे मोहन ठोंबरे मोहन धायगुडे सोनवणे ग्रामसेवक लक्ष्मण नेवसे प्रल्हाद धायगुडे प्रशांत वाघमारे गावातील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button