Amalner

शिवसेना आझाद नगर विभागात आज शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला जिल्हा प्रमुख हिलाल आण्णा माळी यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आले..

धुळे: शिवसेना आझाद नगर विभागात आज शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला जिल्हा प्रमुख हिलाल आण्णा माळी यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आले या प्रसंगी महेश भाऊ मीस्तरी, सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, राजु भाऊ पाटील, उपजिल्हा प्रमुख किरण तात्या जोंधळे महानगरप्रमुख प्रफुल्ल पाटील, विधानसभा संघटक डॉ. सुशील महाजन, शहर संघटक राजेश पटवारी,शहर समन्वयक गुलाब माळी, माजी उपमहानगर प्रमुख बबन थोरात, ज्रेष्ठ शिवसैनिक बाबु भाई पटेल,जिवा भाई पटेल,मिलिंद मुंदडा, नरेंद्र भाऊ अहिरे, पै.पुरुषोत्तम जाधव, पंकज भाऊ भारसकर,आबा भडागे,शाखा प्रमुख प्रवीण भाई जोंधळे, उपविभाग प्रमुख भैय्या बागुल,प्रमोद चौधरी,सागर निकम,देवा भांडारकर आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button