Patur

शिर्ला ग्रामपंचायत नवनिर्वाचित संरपच यांचा सत्कार समारंभ..

शिर्ला ग्रामपंचायत नवनिर्वाचित संरपच यांचा सत्कार समारंभ..

विलास धोंगडे पातूर

पातूर : पातूर पंचायत समिती मधिल सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली शिर्ला ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच सो अर्चना सुधाकर शिंदे यांची शिर्ला ग्रामपंचायत सरपंचपदी निवड झाल्याबद्दल पातूर तालुक्यातील सर्व समाज बाधंवाकडून दि १४|२|२०२० ला सत्कार सोहळा व यावेळी शूभेचछा देण्यात आल्या व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button