Maharashtra

दिवंगत दयाराम मुन यांच्या अर्धा क्रुती पुतळ्याचे अनावरण

दिवंगत दयाराम मुन यांच्या अर्धा क्रुती पुतळ्याचे अनावरण

चिमूर प्रतिनिधी-ज्ञानेश्वर जुमनाके

चीमुर तालुक्यातील येथून जवळच असलेल्या मौजा डोमा येथील रहीवासी अ.भा.बौद्ध महासभा बौद्ध पावन दिक्षा भुमी क वर्ग तिर्थक्षेत्र मु.चकजाटेपार पो.डोमा ता.चीमुर जि.चंद्रपूर रजि.नं ४०/८९ चं महाराष्ट्र एफ २५३१ब.या संस्थेचे संस्थापक रिपब्लिकन पार्टी आँफ ईंडियाचे चिमुर तालुक्याचे माजी अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य स्मृती शेष दयाराम उरकुडाजी मुन यांच्या अर्धा क्रुती पुतळ्याचे अनावरण समारंभ दि.२६ फरवरी २०२० रोजी पावन दिक्षा भुमी चकजाटेपार येथे संपन्न झाला.
पुतळा अनावरण प्रसंगी रिपब्लिकन पार्टी आँफ ईंडियाचे नागपूर प्रदेश अध्यक्ष मा.प्रकाश कुंभे,महाराष्ट्र प्रदेश चिटणीस गोपाल रायपुरे,नागपूर प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सुमन,चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष बाजीराव उंदीरवाडे,चंद्रपूर तालुकाध्यक्ष गुरुदास रामटेके, जांभुळघाट तालुका सचिव रमेश चव्हाण, तसेच मा.अँड.जयदेव मुन तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button