Patur

नामांकित इंग्रजी निवासी शाळांचे ऑडिट करा बिरसा क्रांती दलाची मागणी..

नामांकित इंग्रजी निवासी शाळांचे ऑडिट करा बिरसा क्रांती दलाची मागणी..

विलास धोंगडे पातूर

पातूर : राज्यात अंत्यत हेतूने आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकि निवासी शाळेत ईयता पहिली ते बारापरयनत शिक्षण देणयासाठी राज्यशासनाने सन २००६ पासून योजना सुरू केली परंतु त्यांचे ऑडिट झाले नसल्याने निर्देशांन आले आहे यासाठी बिरसा क्रांती दल तर्फे मुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री उपमुख्यमंत्री आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांना इमेलदवारे निवेदन पाठवून ऑडिट करण्याची मागणी केली आहे.निवेदनात म्हटले की , नाशिक विभागातील ५१ शाळात -२३ हजार विद्यार्थी ,अमरावती विभागातील ४५ शाळांतील -१४ हजार ४२२ विद्यार्थी ठाणे विभातिल ३१ हजार शाळांत -१० हजार ५११ विद्यार्थी नागपूर विभागातील ४५ शाळांत -९ हजार ७३० विद्यार्थी असे एकूण १७२ शाळांमध्ये ५१ हजार ७६३ विद्यार्थ्यांची प्रवेशित नोंद
आहे या विद्यार्थ्यांच्या खर्चापोटी सन २००६ ते २०१५ या दरम्यान प्रती विद्यार्थी ५० हजार स्वयंपरमाणे सरसकट अनुदान देण्यात आले आहे मात्र त्यानंतर अंशात बदल करून २०१५ ते २०१७ महानगरपालिका क्षेत्रात ५० हजार नगर पालिका /नगर परिषद क्षेत्रात ४५ हजार तर ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळांना ४० हजार प्रतिविदयाथी अनुदान देण्यात आले . २०१७ विद्यार्थ्यांच्या गेरनूशसवार अनुदान निश्चित करण्यात आले अ श्रेणी मिळाल्यास ७० हजार, व ब श्रेणी असल्यास ६० हजार क श्रेणी असल्यास ५० हजार रुपये प्रतिविदयाथी प्रतिवर्ष अनुदान संभदित नामांकित संस्थेला दिल्या जाते आतापर्यंत या योजनेवर २ अब्जे ८८ कोटी ८१ लाख रुपये खर्च झाले परन्तु सन २००६ ते आजपर्यंत म्हणजे गेल्या २०१४ वर्षापासून ऐकदा ही या खर्चाचे लेखापरीक्षण करण्यात आले नाही. या योजनेवरील निधीचा वविनियोग व्यवस्थित झाला अथवा नाही . नाही याकरिता सन २००६ ते २०२० पर्यंत या १४ वर्षाचे लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला यांना निवेदनाद्वारे सादर केली आहे बिरसा क्रांती दलाचे अकोला जिल्हा अध्यक्ष संतोष ठाकरे बिरसा क्रांती दल जिल्हा महासचिव सुधाकर पांडे बिरसा क्रांती दल पातूर ता अध्यक्ष रामचंद्र लोखंडे ता उपाध्यक्ष हरिदास करवते ता उपाध्यक्ष विलास धोंगडे व नवनाथ पवार रामेश्वर डाखोरे सूहास देवकर गजानन ठाकरे दिपक भोकरे रामेश्वर खूळे श्याम ठाकरे चोंडकर जामकर दशरथ शिंदे सुनील हजारे शञूगन करवते अमर डाखोरे आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button