Patur

मॅक्सिमो व पिकअप मध्ये चिखलगाव कापशी च्या मधात अपघात २ जागीच ठार ३ गंभीर जखमी…

मॅक्सिमो व पिकअप मध्ये चिखलगाव कापशी च्या मधात अपघात २ जागीच ठार ३ गंभीर जखमी…

विलास धोंगडे पातूर

पातूर : अकोला रोडवरील कापशी -चिखलगावचया मधात मेक्सिमो व पिकअप मध्य अपघात होउन यात २ जण जागीच ठार झाले तर ३ जण असल्याची प्राथमिक माहिती असून हा अपघात शनिवार दिनांक १६ जानेवारी च्या ११ वाजता घडला याबाबत सविस्तर वृत्त असे, की मॅक्सीमो गाडी क्रमांक MH 37 5381 हा प्रवासी घेऊन पातूर कडे येत असताना पिक अप गाडी क्रमांक MH 30 L 2996 ने जबरदस्त धडक दिली यात २ जण जागीच तर ३ जण गंभीर जखमी झाले असून गंभीर जखमींमध्ये एका ३ वर्षीय मुलीचा सुद्धा गंभीर समावेश आहे जण गंभीर जखमी झाले असून जखमींना अकोला येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले असून वृत्त लिहिसतोवर मृतक व जखमी चि नावे कळू शकले नाही घटनास्थळावर पातूर पोलीस तात्काळ हजर झाली .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button