Kolhapur

इकबाल मुजावर यांची कागल तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या च्या संचालक पदी निवड.

इकबाल मुजावर यांची कागल तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या च्या संचालक पदी निवड.

सुभाष भोसले-कोल्हापूर
कागल तालुका माध्यमिक शिक्षक पंतसंस्थेच्या संचालकपदी सुळकूड हायस्कूलचे शिक्षक इकबाल मुजावर यांची निवड करणेत आली.त्यांच्या निवडीचे पत्र संस्थेचे चेअरमन आर.डी.पाटील यांनी दिले
इकबाल मुजावर यांच्या निवडीसाठी संस्थेचे चेअरमन आर.डी.पाटील,उपाध्यक्ष एकनाथ माने,ज्येष्ठ तज्ञ संचालक एस.एम.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तर सुळकुड हायस्कूलचे मुख्याध्यापक आर जी पाटील,श्री धामाण्णा,श्री नाईक यांच्यासह हायस्कूलमधील सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर यांचे सहकार्य मिळाले.
या निवडीमुळे त्यांनीं केलेल्या आजवरच्या कार्याचे मोल झाले अशी भावना आजी माजी विद्यार्थी ,पालक,शिक्षक यांनी व्यक्त केली
इकबाल मुजावर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button