Amalner

ग्रामीण भागातून तालुक्यातून पहिलाच बळीराजा दिवस साजरा

ग्रामीण भागातून तालुक्यातून पहिलाच बळीराजा दिवस साजरा


प्रतिनिधी : भरत पाटील अमळनेर


अमळनेर : आज रोजी आपल्या मुडी गावात, बळिराजा अग्रो एजन्सी द्वारा आयोजीत कार्यक्रम बलीप्रतीपदा निमीत्त,महात्मा बळीराजा प्रतीमेचे पुजन आपल्या गावातील जेष्ठ नागरीक दादासाे.श्री.हिम्मतराव झुलाल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तसेच बलराम नांगराची पुजा धुळे येथील विध्यावर्धीनी महाविधालयाचे प्राचार्य श्री.डी.एस.सुर्यवंशी सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख अतीथी म्हनुन जिल्हा ग्राहक मंचचे अध्यक्ष डाँ.योगेश हिम्मतराव सुर्यवंशी उपस्तीत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री.भानुदाल दंगल पाटील होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार दा.संजय भुता पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजक -श्री.किरण नानासाहेब सुर्यवंशी व श्री.विनोद गुणवंत पाटील ह्यांनी केले होते.बळीराजा व शेतकरी ह्या विषयावर प्रमुख अतीथी डाँ.योगेश सुर्यवंशी ह्यांनी आपले विचार मांडुन गावातील बळीराजांना योग्य मार्गदर्शन केले.डी.एस.सुर्यवंशी सरांनी आपले विचार मांडुन आपले अनुभव सांगीतले.कट्टर शिवभक्त चि.जयेश सुर्यवंशी यांनी आपल्या भाषनातुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.तसेच राज्यस्तरीय वक्रुत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवलेली आपल्या गावातील सुकन्या,कु.निकीता बाळासाहेब सोनवणे ह्यांनी देखील बळीराची व्यथा अतीशय छानपणे मांडुन श्रोत्यांना भावनीक करून सोडले.रामचंद्र पाटील यांनी देखील आपले विचार मांडलेत.कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्तीथ प्रगतीशील शेतकरी बि.ए.पाटील सर,गुणवंत प्रभाकर पाटील,हिम्मत गरबड पाटील,नथ्थु भिवसन पा.,
गुणवंत राजधर पा.,पुंडलीक चौधरी,सुदाम भगवान पा.नारायण वेडु पा.,हेमंत द.पा.,महेंद्र पा.,गजु सोनवणे,सुनिल तु.पा,स्वप्नील सुर्यवंशी,संतोष पा,बाळासाहेब पा,व्हि.डी.पा.,दिलीप दंगल पा.,तुषार सैंदाने,समाधान पा,प्रदीप पा,चंद्रकांत पा,पुरुषोत्तम पा आणी सर्व ग्रामस्थ मंडळी ह्यांनी कार्यक्रमाला उपस्तीत राहुन बळीराजाचा सन्मान वाढवला.आपल्या सर्वांचे खुप खुप आभार ??? आयोजक-बळिराजा अँग्रो एजन्सी चे मालक श्री किरण पाटील ,विनोद पाटील,शुभम पाटिल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button