Yawal

यावलचे अवैद्ध धद्याचे बंद करण्याचे विषय ..विरोधी पक्षनेते अजिददादा पवार यांच्या कडे मांडणार मुकेश सर येवले

यावलचे अवैद्ध धद्याचे बंद करण्याचे विषय ..विरोधी पक्षनेते
अजिददादा पवार यांच्या कडे मांडणार मुकेश सर येवले

यावल ( प्रतिनीधी) शब्बीर खान
यावल तालुक्यात व शहरामध्ये सुरु असलेले अवैधद सटटा मटका दारू पत्ता यांच्या विरूद तक्रार विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांचा कडे प्रश्न मांडणार असे प्रतिक्रिया राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले सर यांनी प्रतिनीशी बोलताना दिली तसेच शहरात अवैध सटटा मटका तसेच दारु यांचा तरुण पिढी आहारी गेली आहे व सर्व सामान्यचा संसार उद्धवस्त होत आहे . तरी पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे यामुळे अवैदध धंदे वाईक मुजोर झाले आहे व ते पोलिसांना आम्ही घाबरत नाही व आम्ही त्यांन हप्ते देतात यामुळे आम्हाला ते काहीही करणार नाही असे म्हणतात तरी आता विरोधी पक्ष नेता अजित दादा पवार यांना अवैध धंद्या विरोध्द तक्रार करण्याचे ठरवले आहे असे मुकेश सर येवले यांनी बोलतांना सांगितले .तरी वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन चालणारे अवैध्द धंदे बंद करावे यशी मागणी मुकेश सर येवले यांनी यावल शहरातून केली आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button