Nanded

रिपब्लिकन सेनेच्या वतीने नरसी येथे शासकीय विश्रामगृह येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

रिपब्लिकन सेनेच्या वतीने नरसी येथे शासकीय विश्रामगृह येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

नांदेड प्रतिनिधी – वैभव घाटे

बहुजनप्रतिपालक, शेतकऱ्यांचे कैवारी,स्रीयांची प्रतिष्ठा जपणारे,संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान, महाराष्ट्राचे दैवत,स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रिपब्लिकन सेना तालुका शाखा बिलोली तालुक्याच्या वतीने नरसी शासकीय विश्रामगृह येथे साजरी करण्यात आली यावेळी श्रीपत ढोले सर रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ.राजेश पंडित दक्षिण जिल्हाध्यक्ष ,संदीप मांजरमकर उत्तर जिल्हा अध्यक्ष, अनिल शिरसे मराठवाडा युवा निरीक्षक, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रभू सावंत सर, रवींद्र सोनकांबळे जिल्हा सचिव नांदेड, श्रावण नरबागे मुखेड तालुका अध्यक्ष, अनिल गायकांबळे भारतीय बौद्ध महासभा नायगाव शाखा, बिलोली तालुका अध्यक्ष गौतम गावंडे, फुले शाहू आंबेडकर विचारमंच अध्यक्ष भास्कर भेदेकर, बिलोली तालुका महासचिव कपिल भेदेकर, समता दूत नायगाव दिलीप सोंडारे, अविनाश किणाळकर , विजय वाघमारे नायगाव तालुका अध्यक्ष, भास्कर वाघमारे, खाजाभाई शेख पत्रकार नरसी, पप्पू सोनकांबळे शहराध्यक्ष मुखेड, आदींची उपस्थिती होती

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button