Nanded

मौजे हळदा तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे भव्यदिव्य नेत्ररोग यांचे मोफत शिबिर

मौजे हळदा तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे भव्यदिव्य नेत्ररोग यांचे मोफत शिबिर

नांदेड/ नागेश इबितवार

संकल्प वैष्णवी आरोग्यदायी सेवाभावी संस्था
या संस्थेच्या माध्यमातून नवीन वर्षाची सुरुवात करून
दिनांक 02 /01/ 2022 रोजी हळदा तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे भव्य दिव्य नेत्ररोग यांचे मोफत शिबीर घेण्यात आले या शिबिरासाठी सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ
डॉक्टर ज्ञानेश्वर वि. वैध यांनी नेत्र रोगाची तपासणी करून नंबर काढून मोतीबिंदू , काचबिंदू ,इत्यादी विकाराची तपासणी केली व माहिती दिली.या संस्थेचे अध्यक्ष मांगीलाल राठोड साहेब आणि यांच्या संस्थे मधील सर्व सदस्यांनी या शिबिरासाठी फार मोलाचे काम केले तसेच हाळदा या गावातील ग्राम विकास अधिकारी
सरपंच, उपसरपंच , तंटामुक्ती अध्यक्ष , उपअध्यक्ष आणि या संस्थेशी निगडित असलेले समस्त सहकारी तसेच समस्त ग्रामपंचायत सदस्य व समस्त गावकरी मंडळी यानी या शिबिरासाठी अतिशय मेहनत करून भव्यदिव्य शिबिर घडवुन आले
गोर गरीब गरजू आणिआर्थिक परिस्थितीने कमजोर असलेल्या लोकांची नेत्र रोगाची तपासणी करुन या संस्थेच्या माध्यमातून गावकरी मंडळींनी त्यांना आधार दिला
कमीत कमी अल्पदरात प्रत्येक पेशंटला त्यांच्या नंबरचे चष्मे मिळावेत म्हणून त्यांना समजून सांगितला.प्रत्येक नियमाचे पालन करून मांगीलाल राठोड यांनी यशस्वीरित्या हे शिबीर संपन्न केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button