Nanded

मुस्लिम विकास परिषदेच्या तालुका अध्यक्षपदी ए. जी. कुरेशी

मुस्लिम विकास परिषदेच्या तालुका अध्यक्षपदी ए. जी. कुरेशी

बिलोली प्रतिनिधी – वैभव घाटे

स्वाभिमानी मुस्लीम विकास परिषदेच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी ए. जी. कुरेशी यांची निवड या संघटनेचे
संस्थापक अध्यक्ष अॕड. शेख लालासाहेब राजेसाहेब यांनी नुकतेच नियुक्ती पञ पाठवून निवड केली आहे . सदरील नोंदणीकृत सामाजीक संघटना आहे. मुस्लीम समाजाच्या शैक्षणिक , सामाजीक, न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे. ए. जी. कुरेशी यांचे या निवडी बद्दल त्यांना माजी न.प उपाध्यक्ष गौसोद्दीन कुरेशी, सय्यद रियाज, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती साबेर पटेल,रफिक ईनामदार, हनीफ ईनामदार, जलील पठाण,अहेमदबेग ईनामदार ,वहाब सिधिकी सरं, अमजद फारुखी सर, जैनोदीन रावणगावकर ,’मौलाना मुबीन खान ,एजाज फारुखी , आमजद चाऊस, एम ए. माजीद जलील कुंडलवाडीकर ,शेख युनुस कासरालीकर, शेख फारुक अहेमद ,सय्यद ईस्ताक अली , सादीक पटेल , रहीम कुरेशी नागेश खंडेराय , आदि नि अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button