Amalner

अमळनेर तालुका युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या अध्यक्ष पदी निलेश विसपुते यांची निवड

अमळनेर तालुका युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या अध्यक्ष पदी निलेश विसपुते यांची निवड

महेंद्र साळुंके

अमळनेर – अमळनेर तालुका युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाची सभा नुकतीच संपन्न झाली.या सभेत सर्वानुमते अध्यक्ष म्हणून श्री.निलेश विसपुते , सचिव श्री.कमलेश मोरे , यांची निवड करण्यात आली.
अमळनेर तालुका क्रीडा अध्यक्ष श्री.सुनिल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेत खालील कार्यकारणी मध्ये तालुका अध्यक्ष श्री.निलेश विसपुते( के.डी.गायकवाड हायस्कुल,अमळनेर ) उपाध्यक्ष सो.रत्नमाला सोनवणे(डि.आर.कन्या,अमळनेर) सचिव श्री.कमलेश मोरे( सेंट मेरी स्कुल,मगंरूळ ) सहसचिव श्री.स्वप्नील पाटील( आश्रमशाळा,पिंपळे ) सहसचिव श्री.भुषण निकम( मा.वि.मुडी ) कार्याध्यक्ष श्री.जगदिश महाले( मा.वि.झाडी ) खजिनदार श्री.हेंमत जाधव( ग्लोबल स्कुल,अमळनेर ) सल्लागार श्री.संजय पाटील( मा.वि.मंगरूळ ) संघटक श्री.बापुराव सांगोरे( आश्रमशाळा,रणाईचे ) प्रसिद्धी प्रमुख श्री.यज्ञेश जगताप( स्वामी विवेकांनद स्कुल,अमळनेर ) सदस्य श्री.नितीन शिंगाणे( न्यु व्हिजन स्कुल,अमळनेर ) सदस्य श्री.विनायक सुर्यवंशी( ललिता पाटील स्कुल,अमळनेर )
वरिल कार्यकारणीची अमळनेर विधानसभा भुमिपुत्र आमदार श्री.अनिलदादा पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.
जळगाव जिल्हा महासंघ अध्यक्ष डॉ.प्रदीप तळवळकर,सचिव प्रा.राजेश जाधव,प्रविण पाटील,डी.डी.राजपुत,के.यु.बागुल,के.एस.मोरे,महेश माळी,व्ही.जी.बोरसे व रोहीदास महाजन यांनी अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button