Kolhapur

नूतन गोकूळ संचालक अंबरीषसिंह घाटगे यांचा सत्कार

नूतन गोकूळ संचालक अंबरीषसिंह घाटगे यांचा सत्कार
सुभाष भोसले कोल्हापूर
करनूर : (कागल) नुकत्याच पार पडलेल्या गोकुळ निवडणूमध्ये १७ विरुद्ध ४असा निकाल लागला. ऐकीकडे सत्ताधाऱ्याचा पराजय होत असताना विद्यमान गोकुळ संचालक अंबरीषसिंह घाटगे यांनी विजय खेचून आणला.यावेळी त्यांनी आपणास निवडणूक आणलेल्या सर्व शक्तीचे आभार मानले. करनूर मधील ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी माजी सरपंच भाऊसाहेब नलवडे,ग्रामपंचायत सदस्य तानाजी भोसले, बाळासाहेब पाटील, विजय ज्ञानू चव्हाण, वैभव आडके, करसीध्द धनगर, कपिल चव्हाण उपस्थित होते. अंबरीषसिंह घाटगे यांच्या विजय बद्दल कागल मधील आमदार संजयबाबा घाटगे गटामध्ये आंनद व्यक्त होत आहे.या विजयामुळे गटामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button