sawada

मा.आ. शिरीष चौधरी यांची माहाराष्ट्र काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल ओरिजनल पत्रकार संघांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले

मा.आ. शिरीष चौधरी यांची माहाराष्ट्र काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल ओरिजनल पत्रकार संघांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले

युसूफ शाह सावदा

सावदा : मा.आ. शिरीषदादा चौधरी यांची माहाराष्ट्र
काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल मा.आ. शिरीषदादा चौधरी यांचे रूपाने रावेर, यावल, तालुक्यासह एकप्रकारे पूर्व खान्देश परिसरास प्रथमच प्रदेश उपाध्यक्षपदाचा मान मिळाला, त्या निमित्ताने त्यांचे अभिनंदन *ओरिजनल पत्रकार संघ सावदा – संलग्न माहाराष्ट्र मराठी पत्रकार संघ, मुंबई* यांचे वतीने नुकतेच करण्यात आले यावेळी ओरिजनल पत्रकार संघाचे अध्यक्ष युसूफ शाह उपाध्यक्ष कैलास लवंगडे सचिव दीपक श्रावगी जेष्ठ व सल्लागार भानुदास भारंबे सदस्य कैलास परदेशी फरीद शेख प्रदीप कुलकर्णी आधी पत्रकार बांधव उपस्थित होते ,त्यावेळी खिरोदा हायस्कूलचे मुख्याध्यापक तुकाराम बोरोले सर आदि उपस्थित होते.

रावेर, यावल तालुक्यात दादांची उत्कृष्टत कामगीरी मुळे जळगांव जिल्ह्यास प्रथमच प्रदेश उपाध्यक्ष पदाचा मान प्राप्त झाल्या मुळें काँग्रेस कार्यकर्त्यां मध्ये आनंद व उत्साह वाढलेला असून लवकरच जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला नव संजीवनी मिळतील हे मात्र खरे आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button