Buldhana

नँशनल आँलीम्पँड परीक्षेत शिवाणी सावळे चे यश…

नँशनल आँलीम्पँड परीक्षेत शिवाणी सावळे चे यश…

बुलढाणा/प्रतिनिधी राजेश सोनुने

सहकार विद्या मंदीर व ज्युनिअर सायन्स विद्यानगरी बुलढाणा येथे घेण्यात आलेल्या नँशनल सायन्स आँलीम्पँड परीक्षेत कु.शिवाणी अनिल सावळे या विद्यार्थीनीनी घवघवीत यश संपादन करीत वर्गातुन प्रथम तर तृतीय (रँक)क्रंमाकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला आहे.या यशाबदल बॉन मेडेल व परितोषीक देऊन शिवाणीचा गौरव करण्यात आला.

याविषयी सविस्तर माहीती अशी की,ग्रामीण भागातील डोंगर सेवली येथील रहिवाशी असलेली शिवाणी ही बुलढाणा येथी सहकार विद्यामंदीर शाळेत इयत्ता ५ वी च्या वर्गात शिक्षण घेत आहे.मुळातच शिक्षणाची आवड असल्याने तिने वार्षिक परीक्षेत यश संपादन केलेले आहे.त्यातच बरोबर नुकताच पार पडलेल्या नँशनल सायन्स आँलीम्पँड परीक्षेत शिवाणी ने यश संपादन करत बॉन मेडेल ची मानकरी ठरली आहे.या यशाबदल दशरथजी सावळे,सुनिल सावळे,सौ.किरण सावळे,अतुल पाटील,अनिल सावळे,माधुरी सावळे,विमल थुट्टे,गजानन टेकाळे,संगीता टेकाळे, शेखर घुसळकर,सुनिल काळे,दिलीप पठ्ठे,विलास आप्पा शिंदे,अनिल सावळे, राजु चिडे,पांडुरंग ठाकरे,मंगेश जैन,ऋषींद्र चौरे,संदीप आमले,समाधान घायवट,उमेश शिंदे,परसराम दांडगे,संतोष रिंढे,
सुनिल शेळके,लक्ष्मण सपकाळ,कैलास अंभोरे,ऋषी घुसळकर,गजानन सातव,वैभव आमले,परशु जाधव,आदींनी मेहनत घेतली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button