Karnatak

१२० टण पेक्षाही जास्त काळ्या बाजारात जाणारा तांदूळ पकडला…

१२० टण पेक्षाही जास्त काळ्या बाजारात जाणारा तांदूळ पकडला…

प्रतिनिधी-महेश हुलसूरकर


हुलसुर : अन्न भाग्य योजणेतील १२० टण पेक्षाही जास्त सुमारे ३६ लाखांचा तांदूळ गरिबांच्या तोंडातुन काढून काळ्या बाजारात विक्रीसाठी निघालेले चार ट्रक बसवकल्याण चे पीएसआय गुरु पाटील अन्न विभागाचे अधिकारी राजेंद्रकुमार तहसीलदार सावित्री सलगर यांनी सस्तापुर बंगला याठिकाणी पकडला.
अधिक माहिती अशी की बसवकल्याण येथून राजस्थान चे ड्रायव्हर व क्लिनर हे गुजरात तांदूळ चार ट्रक भरून घेऊन जात असताना पोलिसांनी सापळा रचून सस्तापुर बंगाल याठिकाणी पकडला व ड्रायव्हर व क्लिनर असे आठ जणांना अटक करण्यात आली आहे व चार ट्रक १२० टण पेक्षा ही जास्त तांदूळ यावेळी जप्त करण्यात आले व बसवकल्याण सीटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button