Marwad

मारवड पो स्टे हद्दीत मा उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा येथे चिखलीनाला येथील गावठी हातभट्टीवर पोलीस पथकासह छापा

अमळनेर

मारवड पो स्टे हद्दीत मा उप विभागीय पोलीस अधिकारी अंमळनेर यांचे मार्गदर्शनाखाली निंभोरा या गावी इसम नामे बाबुलाल महादु कोळी याचे चिखलीनाला येथील गावठी हातभट्टीवर पोलीस पथकासह छापा मारला.

मारवड पो स्टे हद्दीत मा उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा येथे चिखलीनाला येथील गावठी हातभट्टीवर पोलीस पथकासह छापा

सदर ठिकाणी रु.८६००/- रु.किंमतीची जिवंत हातभट्टी, कच्चे रसायन, तयार दारु, दारु साठी लागणारा गुळ पत्र्याचे व प्लास्टिक ड्रम असे साहित्य मिळुन आले आहे. सदर इसमावर प्रोगुरनं.८/२०२० मदाका.क.६५(फ)(ख)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

मारवड पो स्टे हद्दीत मा उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा येथे चिखलीनाला येथील गावठी हातभट्टीवर पोलीस पथकासह छापा

सदर पथकात राहुल फुला सपोनि, सफौ संतोष पवार पोना ८३३ सचिन निकम पोना २३५५ भास्कर चव्हाण पोशि २०२० तेली असे होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button