Marwad

मारवड हद्दीत सडक सख्याहरींवर कारवाई

मारवड हद्दीत सडक सख्याहरींवर कारवाई

मारवड हद्दीतील सु हि मुंदडे हायस्कुल व न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथे गस्त दरम्यान भेट दिली असता दोन तरुण इसम विनाकारण शाळा/काॅलेज परिसरात फिरतांना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात विचारपुस केली असता त्यांनी काॅलेजला शिष्यवृत्ती आली आहे का? हे पाहण्यासाठी जात असल्याचे कळविले परत विचारपुस करता १३ वी ला ॲडमिशन घेण्यासाठी जात होतो असे सांगितले.

त्यांची समक्ष काॅलेजमधे नेवुन खात्री केली असता ते खोटे बोलत असल्याचे निदर्शनास आले त्यांना पो स्टे ला आणले व प्रतिबंधक उपायांतर्गत सीआरपीसी क.१४९ प्रमाणे नोटीस देवुन कारवाई केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button