Marwad

निम शिवारात मारवड पो.स्टेचा हातभट्टी वर छापा

निम शिवारात मारवड पो.स्टेचा हातभट्टी वर छापा

अमळनेर
मारवड पो.स्टे निम शिवारात आरोपी‌ इसम नामे एकनाथ नामदेव कोळी रा.निम ता.अमळनेर याचे शेतात छापा मारुन १)४५००/-रु कि.चे दोन ५०मापाचे प्लास्टीक कन त्यात सुमारे १०० लिटर गुळ रसायन मिश्रित रसायन व पत्र्याचा २०० लिटर मापाचा ड्रम त्यात ५०लिटर रसायन कि.अ. २)६००/- कि.चे २०लिटर मापाचा प्लास्टीक कन त्यात सुमारे १५ लिटर गा.ह.भ.ची दारु आंबट व उग्र वासाची कि.अ ३)००.००/- रू कि.चे एक जिवंत हात भट्टी त्यात एक पत्रही ड्रम,गाळणी,एक प्लास्टीक पाईप,तगारी,जळतण वगैरे साहीत्य असे एकुण:५१००/-रु किंमतीचा माल जागीच पकडुन नष्ट केला व प्रो.गु.र.न १३/२०२० दि.२८/०२/२०२० मु.प्रो.अक्ट ६५(क)(ड)(ई)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन रेड कामी आम्ही स्वत: पो.ना.३१८२ मुकेश साळुंखे ,पो.ना.१६९३ विशाल चव्हाण असे होते.

निम शिवारात मारवड पो.स्टेचा हातभट्टी वर छापा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button