Marwad

जैतपिर येथील इसमाचा नदी मध्ये बुडून मृत्यू

जैतपिर येथील इसमाचा नदी मध्ये बुडून मृत्यू

नूर खान

मारवड पो स्टे हद्दीतील इसम नामे धरम मंगा भिल रा.जैतपिर हा आज दि.२४-२-२० रोजी सकाळी ९:३० वाजता माळण नदीमधे नेहमी प्रमाणे पोहण्यासाठी गेला नदीतील गाळात अडकुन बुडुन मरण पावल्याने त्याचा भाऊ आबा मंगा भिल, गोविंद लोटन पाटील पोलीस पाटील, इतर गावकऱ्यानी व त्याचे नातेवाईकाने गाळातुन बाहेर काढले. सदर प्रकरणी अ.मृ.नं.१०/२० सीआरपीसी क.१७४ प्रमाणे दाखल केला असुन पुढील कारवाई राहुल फुला, सपोनि, पोहेकाॅ २३९५ साळुंखे, पोना ३१४ अगोणे व पोना.८३३ सचिन निकम हे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button