Lonand

लोणंद येथील पार्वती शिंदे महिलेला नगरपंचायत च्या घंटागाडी ठोकल्याने अपघात ठार

लोणंद येथील पार्वती शिंदे महिलेला नगरपंचायत च्या घंटागाडी ठोकल्याने अपघात ठार

दिलीप वाघमारे

लोणंद शहरातील घंटागाडीत कचरा टाकण्यासाठी शिंदे गेल्या असत्या लोणंद नगरपंचायत च्या कचऱ्याच्या घंटा गाडीने ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात जखमी महिलेवर उपचार सुरू असताना मृत्यू पावलेल्या याबाबत मिळालेली माहिती आधी लोणंद शहरातील पार्वती यशवंत शिंदे वय वर्षे 82 राहणार सुंदर नगर या गेल्या आठवड्यात आपल्या घरातील कचरा घंटागाडी टाकण्यासाठी गेल्या असताना नगरपंचायतीच्या कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडी ने वेगाने दिवस मध्ये गाडी घेऊन जोरदार धडक देऊन गाडी त्यांच्या अंगावरून जाऊन झालेल्या अपघातात त्या गंभीर जखमी अवस्थेत त्यांना लोणंद येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र शनिवार दिनांक 29 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला या घंटागाडी ने अनेकांना ठोकले शिवाय विहिरीत घंटागाडी पडली होती अनेक घटना मागून घटना घडत आहेत नगरपंचायत मुख्याधिकारी नेमके या घटनेकडे लक्ष ठेवून आहेत काय आणि असेल तर नक्की प्रशासन भूमिका काय घेते लोकांच्या जीवनाची खेळणाऱ्या ड्रायव्हर मुळे लोकं बळी पडत आहेत या घंटा गाड्यांच्या ड्रायव्हरच्या मुसक्या आवळून नक्की कोणावर घालणार तरी याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य त्या प्रकरणाची चौकशी करणे जरुरी आहे आणि प्रशासनावर अंकुश असणे हे देखील ग्रामस्थांच्यावतीने फायदेशीर होईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button