Lonand

लोणंद शहरामध्ये तहसीलदार दशरथ काळे यांनी सपोनि संतोष चौधरी यांच्या समवेत संचालन

लोणंद शहरामध्ये तहसीलदार दशरथ काळे यांनी सपोनि संतोष चौधरी यांच्या समवेत संचालन

लोणंद दिनांक 25 दिलीप वाघमारे

लोणंद शहरांमध्ये खंडाळा तालुक्याचे तहसीलदार श्री दशरथ काळे यांच्यासमवेत लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि श्री संतोष चौधरी यांनी शहरातून संचलन केले सातारा जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी 144 कलम जारी केल्यामुळे सातारा जिल्ह्यात सन्नाटा जाणवत आहे त्यामुळे पंचक्रोशी महत्वाचे ठिकाण असल्याने नागरिकांना वेळोवेळी पोलीस स्टेशनची जीपमधून नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते आणि पालन करण्यासाठी व्यापारी वर्गाने जिवना आवश्यक वस्तू दुकाने वगळता इतर व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी झाले.

शासनाच्या नियमाचे पालन काटेकोरपणे बजावले जाते. शहरांमध्ये प्रत्येक चौकात चौकात पोलिसांचा खडा पहारा असतो त्यामुळे संपूर्ण शहराला परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिक पोलिसांना वेळोवेळी सहकार्य करीत आहेत त्यामुळे जनतेचे आभार पोलिसांनी मानले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button