Lonand

फलटण तालुक्यातील खराडवाडी गावामध्ये कोरोना व्हायरसमुळे गावातील पाहुण्यांना गावात येण्यास प्रवेश बंदी

फलटण तालुक्यातील खराडवाडी गावामध्ये कोरोना व्हायरसमुळे गावातील पाहुण्यांना गावात येण्यास प्रवेश बंदी

लोणंद दिनांक 24 दिलीप वाघमारे

खराड वाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथील ग्रामस्थांनी व तरुणांनी कोणाच्या वाढत्या प्रभावामुळे गावामध्ये बाहेरच्या पाहुण्यांना प्रवेश बंदी केली असून गावातील ग्रामस्थ बाहेर जाण्यास बंदी घातली आहे व गावाच्या वेशीवर लाकडे झाडे टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे अशी माहिती शिवाजी भोसले यांनी दिली या घटनेने फलटण तालुक्यातील पहिलेच गाव आहे जे पाहुण्यांना बंदी घालीत असून या गावाचा आदर्श जिल्ह्याने घेतल्यास नक्कीच ठोस उपाय योजना आणि पोलीस स्टेशन जिल्हाधिकारी जिल्हा पोलिस प्रशासनास सर्वतोपरी मदत होईल अशी अंमलबजावणी गावाने आदर्श घेतला तर परिवर्तनाची लाट येईल तसेच कोणी गावाबाहेर व गावांमध्ये आल्यास वीणा माहिती देणाऱ्या वर कारवाई कायदेशीर करण्याची ग्रामस्थांच्या मीटिंगमध्ये हे ठराव झाला आहे आणि या तालुक्यातील आमदार विद्यमान खासदार व कोरेगाव फलटण मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण याचं तालुक्यात राहत आहेत एक आगळा वेगळा उपक्रम या गावाने घेऊन शासनाने याची दखल घ्यावी असे कार्य त्यांनी केले आहे हे गाव लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत आहे त्यामुळे लोणंद चे सपोनि संतोष चौधरी यांचे वेळोवेळी सहकार्य असते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button