Chalisgaon

चाळीसगाव येथे प्रहार संघटनेच्या वतीने जागतिक महीला दिवस मोठ्या उत्साहात साजरा

चाळीसगाव येथे प्रहार संघटनेच्या वतीने जागतिक महीला दिवस मोठ्या उत्साहात साजरा

प्रतिनिधी- प्रविण पाटील

जागतिक महिला दिवस 8 मार्च हा दिवस जगभरात महिलांचा सन्मान व त्यांच्या कार्याची दखल म्हणून जगभरात व राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दिनांक 8 मार्च 2022. रोजी प्रहार अपंग क्रांती संघटना चाळीसगांव यांच्या वतीने महिला जागतीक दिना निमित्त हळदी कुंकू व भेट वस्तू देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला. प्रहार संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, चाळीसगांव महीला आघाडी तालुका अध्यक्ष सौ स्वाती कुमावत ऊपाध्यक्ष लताबाई पवार यांनी महिला न चा सन्मान केला व प्रहार संघटनेत चाळीसगांव महिला आघाडी शहर अध्यक्ष पदी पुजताई जाधव यांची व वाढाला वढाली महिला आघाडी शहर अध्यक्ष पदी माया ताई कोळी यांची निवड बाळासाहेब पाटिल यांच्या मार्गदर्शना खाली व चाळीसगांव महीला आघाडीच्या आध्यक्ष स्वाती कुमावत यांच्या मार्गदर्शनाने निवड करण्यात आली या कार्यक्रमाला प्रहार संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button