Chalisgaon

आगळावेगळा वाढदिवस युवा नेत्याचा रक्तदान शिबिर आयोजन करुन याजरा

आगळावेगळा वाढदिवस युवा नेत्याचा रक्तदान शिबिर आयोजन करुन याजरा

चाळीसगाव : दिनांक 22-8-21,रविवार रोजी, डोनदीगर ता. चाळीसगाव गावचे ग्रामपंचायत सदस्य मा.लवकेशभाऊ चौधरी यांच्या वाढदिवस निमित्त रक्तदान शिबिर राबवून साजरा करण्यात आला,

प्रत्येकाने अशा प्रकारे रक्तदान शिबिराचे आयोजन करून स्वतःचा वाढदिवस किंवा अन्य समारंभ राबवल्यास राबवून आज जी रक्ताचा तुडवडा भासतो तो भविष्यात भासणार नाही आणि सर्व गरजूंना रक्त वेळेवर उपलब्ध होऊ शकेल हीच भावना मनात ठेवून माझे जिवलग मित्र लवकेशभाऊंचा वाढदिवस रक्तदान शिबिर घेऊन साजरा करण्याची माझी कल्पना होती आणि ती प्रत्यक्षात राबविली, असे मत अ. भा.आदिवासी विकास परिषदेचे चाळीसगांव तालुकाध्यक्ष विनोदभाऊ साळुंके यांनी यावेळी व्यक्त केले,
याप्रसंगी देवाकर तायडे, सोमनाथ बच्छे(BSF),योगेश सोनवणे(BSF), युवा उद्योजक प्रकाश पाटील,डोनदिगर गावचे उपसरपंच बंटी भाऊ पाटील, सजन पाटील, सदिप पाटील, खंडु मोरे,प्रविन वाघ,भावी नगरसेवक अलिम बाबा, अमोल चौधरी, शालेय समितीचे अध्यक्ष जमिल दादा, यांच्या सह तरुण कार्यकर्ते उपस्थित राहून वाढदिवस साजरा करण्यात आला.

संबंधित लेख

Back to top button