Chalisgaon

डोणदिगर येथे रानभाजी महोत्सव साजरा कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा

डोणदिगर येथे रानभाजी महोत्सव साजरा
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा

चाळीसगाव : आत्मा डोणदिगर तालुका चाळीसगाव येथे रानभाजी महोत्सवास नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
रानभाज्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी या रानभाज्या ना आहारात महत्वपूर्ण स्थान आहे.

रानभाज्यांचा आहारात समावेश करावा. जेणेकरुन ग्रामीण भागातील नागरीक व शेतकरी यांना मदत होईल. विविध प्रकारच्या रानभाज्या व आहारात समावेश असावा त्याचा ने आरोग्य चांगले राहते या धनंजय पाटील कृषि पर्यवेक्षक यांनी रानभाजी महोत्सव विषयी महत्त्व पटवून दिले, कृषि विभागाच्या या उपक्रमाचे गावातील साहेबराव पाटील सरपंच संदीप पाटील बंटी भाऊ पाटील खंडू मोरे रामराव अहिरे गोरख पारधी प्रगतशील शेतकरी यांनी कौतूक केले.
यावेळी कृषि विभागाचे अधिकारी वर्ग पल्लवी हिरवे मंडळ कृषी मेहुनबारे , विश्वनाथ सुर्यवंशी मंडळ कृषि अधिकारी तळेगाव या कार्यक्रमास उपस्थित होते तसेच आत्मा चे ज्ञानेश्वर पवार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कृषि विभागा मार्फत शेतकरी गटाचे आभार मानले

संबंधित लेख

Back to top button